नागपूरातील रुग्णांच्या उपचारासाठी ५००० बेड्स वाढवा- बावनकुळे | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

नागपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना बेड मिळत नाही, उपचाराअभावी रुग्ण मरत आहेत. अशा स्थितीत सरकारने नागपूरातील हॅाटेल्स ताब्यात घेऊन, त्यात उपचाराची सोय करावी. रुग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यातील बीएमएस डॅाक्टर आणि नर्स यांना हायर करावं, आणि जिल्ह्यात लवकरात लवकर कोरोना रुग्णांसाठी ५००० बेड्सची सोय करावी. अशी मागणी केलीय, भाजपचे प्रदेश सरचीटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires